You are currently viewing चिपी विमानतळाचे उद्घाटन महिनाभरात

चिपी विमानतळाचे उद्घाटन महिनाभरात

 

लघु सूक्ष्म व मध्यम केंद्रीय मंत्री आदरणीय श्री नारायणराव राणे यांची दिल्ली निवासी सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

साहेबांनी पुढच्या महिन्यात विमानतळासाठी लागणारी NOC आपण आणि केंद्रीय हवाई मंत्री सन्मा. ज्योतीरादित्य सिंधीया  येऊन देणार. त्याचवेळी विमानतळ उदघाटन ची तारीख देण्यात येणार आहे. विमानतळ परवानगी चे काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी माजी सभापती तथा जिल्हा सरचिटणीस श्री निलेश सामंत म्हापण, माजी सरपंच श्री नाथा मडवळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तथा परुळे बाजार तंटामुक्ती अध्यक्ष श्री प्रसाद पाटकर, युवा पदाधिकारी धीरज आंबडपालकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 13 =