You are currently viewing मनसे ची कुडाळमधील पुरग्रस्थांना मदत

मनसे ची कुडाळमधील पुरग्रस्थांना मदत

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थिती च्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग च्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील पूरग्रस्थ कुटुंबीयांना अन्यधान मदत स्वरूपात देण्यात आले..
पक्षाध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना जमेल तेवढी मदत पूरग्रस्थाना करा असे आवाहन केले होते,त्या आदेशांचे पालन करून जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तहसीलदार श्री अमोल फाटक यांच्याकडे जिवना आवश्यक सामानाची मदत सुपूर्द करण्यात आली..


यावेळी माजी संपर्क अध्यक्ष हेमंत जाधव,उप तालुकाअध्यक्ष जगन्नाथ गावडे, सुबोध परब, प्रथमेश धुरी,आकाश नाईक पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा