उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य…

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य…

कै. सुरेश सुद्रिक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सचिव कल्पेश सुरेश सुद्रिक यांच्याकडून संविता आश्रम पणदूरला जीवनावश्यक वस्तूचे वाटप

सुशिक्षित विद्युत अभियंता संघटना जिल्हाध्यक्ष व कै. सुरेश सुद्रिक चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव कल्पेश सुरेश सुद्रिक यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून संविता आश्रम पणदूर ला औषधे व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सु.बे.विद्युत संघटना खजिनदार कृष्णा तेली, विद्युत संघटनेचे संघटक अक्षय गवस, संविता आश्रमाचे सेक्रेटरी संदिप परब, मधुकर भोगले, अक्षय झिडगे, संदेश राऊळ, स्वप्निल शिंदे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा