You are currently viewing केंद्रीयमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल नारायण राणे यांची दिल्लीत जाऊन घेतली भेट

केंद्रीयमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल नारायण राणे यांची दिल्लीत जाऊन घेतली भेट

प. स. सभापती मनोज रावराणे, प्रकाश पारकर दिलीप तळेकर राजन चिके यांनी केले अभिनंदन

कणकवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्याच मंत्रिमंडळात खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची देशाच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल दिल्लीत प. स. सभापती मनोज रावराणे, प्रकाश पारकर दिलीप तळेकर राजन चिके यांनी भेट घेवून शुभेच्छा दिल्या. तर कणकवली शहरवासियांच्या वतीने सभापती मनोज रावराणे यांनी विशेष शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =