You are currently viewing सावंतवाडीत दुकानात चोरी

सावंतवाडीत दुकानात चोरी

सावंतवाडीत बाजार पेठेतील आशीर्वाद एंटरप्राइजेस या हार्डवेअर दुकानात चोरी झाली आहे.

आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला दुकानाचे शटर कटावणीने तोडण्यात आले आहे. त्यामुळे नेमकी काय चोरीला गेले हे अद्याप कळू शकले नाही.

दरम्यान त्या ठिकाणी आलेल्या मालक दिनेश भगत यांनी हा प्रकार लक्षात येताच तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे पदाधिकारी हिदायतुल्ला खान यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − three =