You are currently viewing दोडामार्गात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

दोडामार्गात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

दोडामार्ग :

भाजप नेते खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांच्या शपथविधी होताच दोडामार्गातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत बुधवारी सायंकाळी फटाक्यांची फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, तालुकाध्यक्ष प्रविन गवस, कसई दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, सुधीर दळवी, दीपक गवस, श्याम चांदेलकर, प्रवीण  आरोंदेकर, बाळा कोरगावकर, रंगनाथ गवस, राजू निंबाळकर, सुधीर पनवेलकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 1 =