मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना लघु आणि मध्यम उद्योग मंत्री हे खाते देण्यात आले आहे.या मंत्रिपदाची जबाबदारी देऊन नारायण राणे यांच्या अनुभवाचा देशासाठी उपयोग करून घेतला जाणार आहे.नारायण राणे यांनी यापूर्वी महसूलमंत्री, मुख्यमंत्री, उद्योगमंत्री,विरोधीपक्ष नेता अशा महत्वाच्या मंत्रिपदाची यशस्वी जबाबदारी निभावलेली आहे.त्याच्या या अनुभवाचा फायदा देशाला आणि राज्याला होणार आहे.
नारायण राणे यांना देशाचे लघु आणि मध्यम उद्योग मंत्री पदाचे खाते वाटप जाहीर
- Post published:जुलै 7, 2021
- Post category:बातम्या / राजकीय / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उपरे उपरकर मनसेत गेल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे रसातळाला – दिपक आंगणे
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप
