मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना लघु आणि मध्यम उद्योग मंत्री हे खाते देण्यात आले आहे.या मंत्रिपदाची जबाबदारी देऊन नारायण राणे यांच्या अनुभवाचा देशासाठी उपयोग करून घेतला जाणार आहे.नारायण राणे यांनी यापूर्वी महसूलमंत्री, मुख्यमंत्री, उद्योगमंत्री,विरोधीपक्ष नेता अशा महत्वाच्या मंत्रिपदाची यशस्वी जबाबदारी निभावलेली आहे.त्याच्या या अनुभवाचा फायदा देशाला आणि राज्याला होणार आहे.

नारायण राणे यांना देशाचे लघु आणि मध्यम उद्योग मंत्री पदाचे खाते वाटप जाहीर
- Post published:जुलै 7, 2021
- Post category:बातम्या / राजकीय / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
नवीन कुर्ली गावातील लोकांच्या “त्या” उपोषणाशी गावाचा संबंध नाही
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,वेंगुर्ला या शाळेचे बक्षीस वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.
सिंधुदुर्गातील अनुसूचित जाती जमातीतुन निवडुन आलेल्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांंचा सत्कार
