You are currently viewing आम. नितेश राणे यांची वरवडे श्री देव भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती

आम. नितेश राणे यांची वरवडे श्री देव भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती

कणकवली :

 

कणकवली तालुक्यातील वरवडे येथे श्री देव भैरवनाथ मंदिराचा कलशारोहण सोहळा आज संपन्न झाला.  या कलशारोहण सोहळ्यास आ. नितेश राणे यांनी उपस्थिती दर्शवून देवाचा आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांच्या समवेत अशोक राणे, प्रकाश सावंत, सुभाष मालंडकर, संतोष चव्हाण, पप्पू पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा