You are currently viewing गुन्हेगार

गुन्हेगार

कितीही केलं जरी
मी प्रेम तुला ते
आठव तरी
राही तुझ्या
अंतरी
पाहू
दे

कसं सांगू मी तुला
तूच जीव माझा
तळमळला
प्राण जेव्हा
दाटला
कंठ
रे

तुझ्या ठायी ठरलो
कसा गुन्हेगार
आज उरलो
निराधार
हरलो
माझा
मी

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =