You are currently viewing सांज ढळलेली

सांज ढळलेली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सांज ढळलेली*

**************

आता सरता, सरता आयुष्य हे सारे

आभाळी तुझीच रूपे सदा गं सोबती

 

ना कधीच काहीही मी मागितले तुला

केवळ नि:सीम प्रीतीचीच आंस होती

 

काय घडले, काय जाहले कोण जाणे

परी तुजसवे जगण्याचीच ओढ होती

 

आज कुणाला कां ? उगाच दोष द्यावा

केवळ सारी, प्रारब्धाचीच खेळी होती

 

आज पसरूनी हात, मी हा उभा असा

तुझ्या प्रतीक्षेत सांजही ढळलेली होती

 

ही वेदनांही तशी भावुक भोळीभाबडी

विरघळूनी जगते आहे या श्वासासंगती

*****************************

*….#@विगसातपुते. (भावकवी )…*

 

*क्रमांक १ *

*(9766544908 )*

 

 

*संवाद मिडिया*

*भाऊराया हॅण्डलूम सोलापूर आयोजित हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🥻👚👔🧵

*Advt Link👇*

————————————————–
📢🥳 *खुशखबर 🥳 खुशखबर* 🥳📢

🔯 *भाऊराया हॅण्डलूम सोलापूर* 🔯

घेऊन 🤩आले आहेत.. *मकर संक्रांतिसणानिमित्त स्पेशल ऑफर* 🎊

*🧵हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🧶

🥳 *कोणत्याही खरेदीवर २०% सुट* 🎊 💰

👉 *दिनांक – २८ डिसेंबर ते १० जानेवारी २०२४*

👉 *वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*

😇 *सोलापुरातील सुप्रसिद्ध* 😇

▪️इरकली कॉटन साडी
▪️इरकली सिल्क साडी
▪️मधुराई कॉटन साडी
▪️खादी कॉटन साडी
▪️धारवाड साडी
▪️मधुराई सिल्क साडी
▪️सेमी पैठणी साडी
▪️खादी सिल्क साडी
▪️खादी वर्क ड्रेस
▪️पटोला ड्रेस
▪️टॉप पीस
▪️गाऊन
▪️सोलापूर चादर
▪️बेडशीट
▪️नॅपकिन
▪️सतरंजी
▪️पंचा
▪️वूलन चादर
▪️टॉवेल
▪️दिवाणसेट
▪️प्रिंटेड बेडशीट
▪️पिलो कव्हर
▪️लुंगी
▪️शूटिंग व शर्टिंग शर्ट
▪️कुर्ता
▪️बंडी

💁🏻‍♀️चला तर मग लवकर या करा मनपसंत खरेदी🛍️

📢 *हातमागचा प्रचार भारतीय संस्कृतीचा प्रसार*🥻

प्रदर्शनाला☝️एक वेळ अवश्य भेट द्या🚶‍♂️🚶🏻‍♀️

स्थळ : श्री देव नारायण मंदिर , श्रीराम वाचन मंदिर समोर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी

📱संपर्क : 9325329105 / 9860890774
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − five =