सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सोमवारी ओरस येथे बैठक

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सोमवारी ओरस येथे बैठक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनुसार राबविण्यात येणा-या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची अत्यंत महत्त्वाची व तातडीची बैठक सोमवारी ५ जुलैला ओरोस येथे जिल्हा काँग्रेस कार्यालयात सकाळी  10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

तरी सदर बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, तालुका अध्यक्ष,प्रदेश प्रतिनिधी,सेवादल, युवक काँग्रेस,महिला काँग्रेस,N.S.U.I. व सेलचे सर्व पदाधिकारी व सदस्य, माजी खासदार व माजी आमदार, आमदारकीचे उमेदवार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा