You are currently viewing जेष्ठ सुवर्णकार दाजी पाटणकर यांना श्रद्धांजली…!

जेष्ठ सुवर्णकार दाजी पाटणकर यांना श्रद्धांजली…!

कणकवलीत सराफी पेढ्या एक दिवस ठेवणार बंद…!

कणकवली :

कणकवलीत सराफी पेढ्या एक दिवस ठेवणार बंद. 16 सप्टेंबर रोजी जेष्ठ सुवर्णकार दाजी पाटणकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कणकवलीतील सुवर्णकार पेढ्या ठेवणार बंद. दैवज्ञ समाज कणकवली तालुकाध्यक्ष मोहन तळगावकर यांनी दिली माहिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − three =