दोडामार्ग तिलारी राज्य मार्गाची दुरुस्ती न केल्यास आंदोलन

दोडामार्ग तिलारी राज्य मार्गाची दुरुस्ती न केल्यास आंदोलन

दोडामार्ग :

 

दोडामार्ग ते तिलारी राज्यमार्ग सिद्धिविनायक कॉलनी येथील राज्यमार्ग पावसाळ्यात नेहमी पाण्याखाली असतो. त्यामुळे रस्त्याचा व  गटाराच  अंदाज न लागल्यास अपघात होऊ शकतो. येत्या आठ दिवसात या रस्त्याची व गटाराची डागडुजी करण्यात यावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा