You are currently viewing मळेवाड प्रा.आ.केंद्राला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून २०० मास्क व ५० फेस शिल्ड

मळेवाड प्रा.आ.केंद्राला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून २०० मास्क व ५० फेस शिल्ड

सावंतवाडी
मळेवाड -महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीच्या वतीने सिंधुदुर्ग सुपुत्र तथा उपसरव्यवस्थापक सुबोध मोरये यांच्या सौजन्याने मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांला 200 मास्क व 50 फेस शिल्ड दत्तात्रेय साबाजी ठाकूर यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ. अदिती ठाकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. पावसकर,आरोग्य सेवक जे.टी.राणे, लिपिक मनोज सातार्डेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा