कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते उमेश सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन

कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते उमेश सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन

सावंतवाडी

सावंतवाडीतील कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते खासकीलवाडा येथील रहिवासी उमेश शशिकांत सावंत ( वय ४५) यांचे अल्पशा आजाराने काल दिनांक २५ जुन रोजी निधन झाले आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा