जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 3 पूर्णांक 55 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 946.51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 03(1089), सावंतवाडी – 05(1122.7), वेंगुर्ला – 6.4(752.4), कुडाळ – 02(813), मालवण – 00(899), कणकवली – 01(1049), देवगड – 01(825), वैभववाडी – 10(1022), असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा