सावंतवाडीत आज “रॅपिड एंटीजेन टेस्ट”मोहीम…

सावंतवाडीत आज “रॅपिड एंटीजेन टेस्ट”मोहीम…

सावंतवाडी तालुक्यात पालिकेच्या माध्यमातून भटवाडी, बाहेरचावाडा आणि वैश्यवाडा परिसरात राहणाऱ्या नागरिकांची आज “रॅपिड एंटीजन टेस्ट” घेण्यात आली. यावेळी ३१ जणांनी आपली तपासणी करून घेतली. यात पाच जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या पुढाकारातून गवळी तिठा येथील वैश्य भवनात ही तपासणी मोहीम राबविण्यात आली.

यावेळी नगरसेविका शुभांगी सुकी, डॉ. उमेश मसुरकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, डॉ. सुप्रिया धाकोरकर, दिनेश भोसले,नागेश बिद्रे, दत्तात्रय पंडित, शुभम गवळी, गणेश खोरागडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा