You are currently viewing आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुणगे गावात हळद बियाणे मोफत वाटप

आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुणगे गावात हळद बियाणे मोफत वाटप

देवगड :

आमदार श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुणगे गावातील बचत गटांना व गरजू शेतकऱ्यांना सेलम जातीचे हळद बियाणे मोफत वाटप करण्यात येणार आहे. हळद लागवड करणा-या शेतकरी बांधवांनी आपली नावे सरपंच सौ.साक्षी गुरव.( मो. 8668252699), श्री . गोविंद सावंत (9307045175) यांच्या जवळ देण्याचे आवाहन श्री.गोविंद सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + nineteen =