प्रदेश कॉंग्रेस ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचे जिल्ह्यात स्वागत

प्रदेश कॉंग्रेस ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचे जिल्ह्यात स्वागत

कॉंग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

सावंतवाडी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबिसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना सावंतवाडी तालुका कॉंग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. यावेळी तालुका कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा