You are currently viewing सावंतवाडीत प्रभागनिहाय रॅपिड टेस्टला प्रारंभ….

सावंतवाडीत प्रभागनिहाय रॅपिड टेस्टला प्रारंभ….

तपासणीत मिळाले तीन कोरोना पाॅझिटिव्ह

सावंतवाडी

सावंतवाडी पालिकेतफेॅ प्रभागनिहाय कोरोनाच्या रॅपिड टेस्टला प्रारंभ झाला आहे. काझीशहाबुददीन हाॅलमध्ये प्रभाग दोन व सहाच्या नागरीकांची तपासणी करून हा प्रारंभ झाला. पालिकेचे वैदयकिय अधिकारी डाॅ. उमेश मसुरकर, पालिका कर्मचारी, नगरसेवक बाबु कुडतरकर उपस्थित होते. दुपारपर्यत पन्नास नागरीकांनी तपासणी केली. त्यात तीन कोरोना पाॅझिटिव्ह मिळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =