You are currently viewing आंबोली घाटात आत्महत्येचा प्रयत्न केलेली युवती सुखरूप

आंबोली घाटात आत्महत्येचा प्रयत्न केलेली युवती सुखरूप

रेस्क्यू टीम तिच्यापर्यंत पोचली; बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू…

आंबोली

येथिल घाटात उडी घेणारी “ती” युवती सुखरूप आहे. तिच्यापर्यंत रेस्क्यू टीम पोचली आहे.आता तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.संबंधित युवती नेमकी कुठची?, कुठून आली?, याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.तिला बाहेर काढल्यानंतर ती नेमकी कुठची तीने हा प्रकार का केला? याचा उलगडा होणार आहे,असे आंबोली पोलीस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा