महिलेला दिल जीवदान; रक्तदाता दिनी जपलं माणूसकीच नात

महिलेला दिल जीवदान; रक्तदाता दिनी जपलं माणूसकीच नात

सावंतवाडी :

उपजिल्हा रूग्णालयामध्ये एका महिलेला रक्तस्त्राव होत असल्याने अत्यंत तातडीने बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्ताची आवश्यकता होती. हि माहिती युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांना समजताच त्यांनी तातडीने रक्तदाता शोधला. संघटनेच्या जयदीप बल्लाळ यांनी दाणोलीवरून सावंतवाडी गाठत रक्तदान केल. जागतिक रक्तदान दिनी केलेल्या या मदतीच सर्वत्र कौतुक होतय. रक्तदाते व देव्या सुर्याजी यांचे रुग्णाच्या कुटुंबियांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा