राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते बाबल गावडे यांच्या कडून आशा सेविकांना स्टीमर मशीन भेट

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते बाबल गावडे यांच्या कडून आशा सेविकांना स्टीमर मशीन भेट

मराठी हृदयसम्राट राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त सौजन्य ग्रामपंचायत सदस्य माजी तालुका अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बाबल गावड़े यांच्या वतीने पिंगुळी गावातील आशा सेविका यांना स्टीमर मशीन भेट देण्यात आल्या. यावेळी उपतालुका अध्यक्ष दीपक गावड़े,  ग्रामपंचायत सदस्य सौ दिव्या गावड़े, विभाग अध्यक्ष सुंदर गावड़े, उपविभाग अध्यक्ष विष्णु मसके उपस्थित होते. या वेळी आशा सेविका यानी राजसाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा