विश्व हिंदु परिषदे कडून उपकेंद्रांना पीपीई कीट प्रदान

विश्व हिंदु परिषदे कडून उपकेंद्रांना पीपीई कीट प्रदान

वेंगुर्ला :

विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्ले च्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील उपकेंद्र परुळे, कुशेवाडा व कर्ली येथे पीपीई कीट चे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी आमदार भाजपा जिल्हाध्यक्ष राजनभाई तेली साहेब भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर ,माजी सभापती निलेश सामंत मच्छिमार नेते वसंत तांडेल तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर कुशेवाडा सरपंच स्नेहा राऊळ उपसरपंच निलेश सामंत  शक्तिकेंद्रप्रमुख रुपेश राणे माजी चेअरमन प्रकाश राणे सदस्य संतोष करलकर आरोग्यसेवक बनसोडे परब ग्रामसेवक शिंदे भाऊ इत्यादीसह ग्रामस्थ उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा