You are currently viewing तळवडे येथे आज मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

तळवडे येथे आज मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

सावंतवाडी

तळवडे येथे दसरा उत्सव व थळकर देवघर येथे पावणेराच्या निमित्ताने आज  दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वा.पर्यत गद्रे नेत्र रुग्णालय आणि आयकेअर ऑप्टीकल यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी माफक दरात चष्मे वाटप केले जाणार आहेत तसेच गरजवंत रुग्णांची माफक दरात शस्रक्रिया करण्यात येणार आहे तरी इच्छुक रुग्णांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तळवडे येथील थळकर परिवाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा