उद्या शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद

उद्या शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद

सिंधुदूर्ग :

आठवड्याच्या शेवटी म्हणजेच उद्या शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व अस्थापना बंद राहतील. तसेच शनिवार व रविवार या दिवशी अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांना कोणतीही हालचाल, प्रवास, संचार करता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा