मुंबई :
मागील आठवड्यात तिसऱ्या टप्प्याची चाचणी दरम्यान एका स्वयंसेवका मधे अनपेक्षित बदल दिसून आल्या मुळे तत्काळ त्याला रुग्णालात दाखल केले होते आणि चाचणी थांबविण्यात आली होती.
स्वातंत्र्य परीक्षण घेतल्या नंतर, यूके’च्या वैद्यकीय आणि आरोग्य नियमक मंडळाच्या शिफारशीनंतर ऑक्सफर्ड १९ एस्ट्राजेनका ला पुन्हा लसीची चाचणी करण्या करता परवानगी मिळाली आहे.
ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनका विकसित करत असलेल्या औषधे आणि आरोग्य सेवा उत्पादने नियामक प्राधिकरणाने केलेल्या तपासणीत लस सुरक्षित आढळल्यामुळे लशीची चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.