गुरुकृपा कृषी सेवा केंद्र – मालवण

गुरुकृपा कृषी सेवा केंद्र – मालवण

 *गुरुकृपा कृषी सेवा केंद्र*🚜

—————————————————–

किर्लोस्कर ऑइल इंजिन लि. पुणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा अधिकृत वितरक

—————————————————–

🌾🌱 *प्रिय शेतकरी बंधू-भगिनींना जाहीर आवाहन…* 🌱🌾

गेले वर्षभर सुरू असलेल्या कोरोना सारख्या महामारीतून बचाव करण्यासाठी आपले सरकार अविरत प्रयत्न करत आहेत. त्या महामारीतून आपले व आपल्या कुटुंबाचे, मुलाबाळांचे आरोग्य व आर्थिक बळ वाढवण्यासाठी व संरक्षण करण्यासाठी आपल्याजवळ असलेल्या लाखमोलाच्या जमिनी कवडीमोलाने विकू नका.

त्याच जमिनीमध्ये *आपण १०० वर्षाची परंपरा असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन पुणे* या ठिकाणी तयार होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनी उदा. *टिलर, विडर, ग्रासकटर* यांचा आपल्या शेतजमिनीत उपयोग करून भरपूर 🎋🌽अन्नधान्य व बागायती पिके पिकवा.🌾🌱

आपल्या किलोस्कर कंपनीच्या मशिनरी दिर्घकाळ साथ देतील व आपल्या💶 पैशाची पूर्ण फेड 💵 होईल या सर्व मशीन साठी महाराष्ट्र शासन अनुदान (सबसिडी) देते. त्यासाठी आपल्या लगतच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद, तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी चौकशी करा अथवा संपर्क साधा.

—————————————————–

👉 *ही सर्व यंत्रे अवजारे मिळण्याचे एकमेव ठिकाण* 

🚜 *गुरुकृपा कृषी सेवा केंद्र* 🚜

किर्लोस्कर, हाँडा, किसानक्राफ्ट, न्यू हॉलंड, ट्रॅक्टर टिलरचे अधिकृत विक्रेता शेतीविषयक उपयोगी टिलर, विडर, ब्रश कटर, भात कापणी यंत्र व सर्व प्रकारची यंत्रे, अवजारे व स्पेअर्स पार्ट्स उपलब्ध.

—————————————————–

🏬 *आमचा पत्ता* – मु. पो.कट्टा – वराड, हडप्पीवाडी, (कसाल – मालवण रोड लगत) ता. मालवण, जि. सिंधुदूर्ग.

—————————————————–

📲 *संपर्क :* ९४२३५१२४३३ / ७०३०२१३५६९

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा