You are currently viewing माड्याची वाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष राऊळ यांचे निधन..

माड्याची वाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष राऊळ यांचे निधन..

कुडाळ :

माड्याची वाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष राऊळ तथा एस. बी. राऊळ यांचे आज रविवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने कुडाळ येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, दोन बहिणी व अन्य परिवार आहे. यापूर्वी ते पाठ हायस्कूल मध्ये कार्यरत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा