You are currently viewing महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी आणि सह्याद्री प्रतिष्ठान विभाग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद..

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी आणि सह्याद्री प्रतिष्ठान विभाग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद..

सावंतवाडी

रविवार दिनांक ६ जून२०२१ रोजी मळगाव मध्ये रक्तदान शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद ५२ जणांनी केल रक्तदान आणि रक्तदात्यांने आणि सावंतवाडी हाॅस्पिटल ब्लड टिमने मानले आयोजकांचे {महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी आणि सह्याद्री प्रतिष्ठान विभाग, सिंधुदुर्ग} यांचे आभार मानले.

शिबीराचे उद्घाटन मनसे जिल्हाअध्यक्ष धिरज परब, सह्याद्री प्रतिष्ठान संघटक प्रकाश सावंत, माजी सभापती राजु परब, मनसे तालुकाअध्यक्ष गुरूदास गवंडे, मळगाव सरपंच योजना जामदार- हनुमंत पेडणेकर- सदस्य पोलीस पाटील कर्मचारीवर्ग, मळगाव हायस्कुलचे मुख्याध्यापक देवण सर, सामाजिक कार्यकर्ते मनोहर राऊळ, सुभाष नाटेकर, एकनाथ गावडे आणि उदय सावळ हे उपस्थित होते

हे रक्तदान शिबीर पुर्णत्वास नेण्यासाठी मनसे नेते महाराष्ट्र सरचिटणीस जीजी उपरकर आणि सावंतवाडी उपतालुकाअध्यक्ष सुधिर राऊळ यांनी केले सर्वतोपरी प्रयत्न त्यांच्या बरोबर त्याचे सहकारी सह्याद्री प्रतिष्ठांचे संघटक सुनिल राऊळ, मनसे शाखाअध्यक्ष राकेश परब, पांडूरंग बुगडे, सुरज सावंत, प्रकाश राऊळ, सिध्देश परब, फुकेरी आईर ग्रामस्त, प्रणव माणईकर, प्रथमेश राणे, संदिप राऊळ, आणि सर्व कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम एकमेकांच्या सहकार्याने पुर्णत्वास नेला.

प्रतिक्रिया व्यक्त करा