राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी दिनांक 1 जून 2021 पासून MHRD (www.mhrd.gov.in) या वेबसाईटवरील https://nationalawardstoteachers.education.gov.in/newuser.aspx  या लिंकवर नाव नोंदणी सुरु झाली आहे. शिक्षकांनी दिनांक 20 जून पर्यत राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. अशी माहिती  एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा