You are currently viewing जिल्ह्यात आज  564 व्यक्तीं कोरोना  पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आज  564 व्यक्तीं कोरोना  पॉझिटिव्ह

आज अखेर 21 हजार 104 रुग्ण कोरोनामुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 831

– जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 21 हजार 104 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 831 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 564 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =