You are currently viewing म. राज्य वीज वितरण कंपनीचे वायरमन नारायण चव्हाण यांचा आज सेवानिवृत्ती सत्कार..

म. राज्य वीज वितरण कंपनीचे वायरमन नारायण चव्हाण यांचा आज सेवानिवृत्ती सत्कार..

कुडाळ :

हुमरमळा वालावल गावात वायरमन म्हणून पंधरा वर्षे प्रामाणिक सेवा केलेले नारायण विठ्ठल चव्हाण (नाना) आज सेवानिवृत्त झाले. त्यांचा छोटेखानी सत्कार हुमरमळा वालावल येथील आज प्रवीण मार्गी यांच्या श्री रामेश्वर मंगल कार्यालयात करण्यात आला.

 

 

 

शिवसेनेचे अतुल बंगे, भाजपचे राजा प्रभू, पाट वीज शाखाअभियंता यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.  यावेळी रामेश्र्वर देवस्थान उप सल्लागार समिती, माजी अध्यक्ष प्रकाश आजगावकर, अतुल बंगे, राजा प्रभू, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात माजी सरपंच श्री प्रवीण मार्गी, अनिल तर्फे, श्रीरंग चव्हाण व इतर स्टाफ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =