You are currently viewing गुरुवारी रक्तदान शिबिर

गुरुवारी रक्तदान शिबिर

उद्या गुरुवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शांतादुर्गा मंगल कार्यालयं येथे बेलनदी ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे तरी आपण वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन
श्रीपाद(पप्या) तवटे, संजय कोरगावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 3 =