You are currently viewing राष्ट्रवादी सेल विभाग पदाधिकाऱ्यांना आज पद नियुक्तीपत्र प्रदान…

राष्ट्रवादी सेल विभाग पदाधिकाऱ्यांना आज पद नियुक्तीपत्र प्रदान…

सावंतवाडी

येथील राष्ट्रवादीच्या वतीने सेल विभाग पदाधिकाऱ्यांना आज पद नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.जिल्हाध्यक्ष अमित सामंत आणि तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =