You are currently viewing सुर्यकांत लक्ष्मण बांदेकर यांचे वृद्धापकाळाने निधन

सुर्यकांत लक्ष्मण बांदेकर यांचे वृद्धापकाळाने निधन

सावंतवाडी शहरातील सूर्यकांत बांदेकर (८३) यांचे वृद्धापकळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. हेमंत बांदेकर यांचे ते वडील होते.

सूर्यकांत बांदेकर हे जिल्हा परिषद मध्ये इंजिनियर या स्थानावरती नोकरीला होते. तसेच सावंतवाडी विठ्ठल मंदिर चे ते उपासक होते, त्याचप्रमाणे योगासनांचे देखील ते शिक्षक होते..

मंगळवार दिनांक 26 मे 2021 रोजी सकाळी पावणे नऊच्या जवळपास त्यांच्या राहत्या वैश्यवाडा येथे घरी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण त्यांच्या मित्रपरिवार व नातेवाईक यांच्या मध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =