You are currently viewing दोडामार्ग कोविड सेंटरला अनिषा दळवींकडून २ ऑक्सिजन सिलिंडर भेट…

दोडामार्ग कोविड सेंटरला अनिषा दळवींकडून २ ऑक्सिजन सिलिंडर भेट…

दोडामार्ग :

 

दोडामार्ग तालुक्यातील कोविड सेंटरला जिल्हा परिषद आरोग्य सभापती अनीषा दळवी यांच्याकडून २ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भेट म्हणून देण्यात आले. तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी सौ.दळवी यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहीती डाॅ.ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी दिली आहे. दळवींनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबाबत ऐवाळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 6 =