सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख पदी अनुराग सावंत यांची नियुक्ती…..

सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख पदी अनुराग सावंत यांची नियुक्ती…..

सिंधुदुर्ग

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना सचिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार शिवसेना भवन मुंबई च्या मार्फत अनुराग सावंत यांची शिवसेना सोशल मीडिया-सिंधुदुर्ग च्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. सिधुदुर्ग जिल्हातील सर्व शिवसैनिकामधून कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा