You are currently viewing नगराध्यक्ष संजू परब यांना पितृशोक…

नगराध्यक्ष संजू परब यांना पितृशोक…

सावंतवाडी: नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांचे वडील तसेच दोडामार्ग उत्कर्ष मराठा समाजाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथराव परब( वय ९०) यांचे मडुरा येथील राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 19 =