You are currently viewing जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 20 पूर्णांक 6 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 20 पूर्णांक 6 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 20 पूर्णांक 8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त पाऊस सावंतवाडी आणि कुडाळ  तालुक्यात प्रत्येकी 45 मि.मी. झाला असून सर्वात कमी पाऊस मालवण तालुक्यात 07 मि.मी. इतका झाला आहे. जिल्ह्यात एकूण 164 पुर्णांक 8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

                तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून सर्व आकडे मिलीमीटरमध्ये आहेत. दोडामार्ग – 10, सावंतवाडी – 45, वेंगुर्ला – 12.8, कुडाळ – 45, मालवण – 07, कणकवली – 16, देवगड – 17 आणि वैभववाडी – 12 या प्रमाणे पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =