मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई येथे प्रदेश भाजपाची बैठक पार पडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्यांशी चर्चा केली. या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, ज्येष्ठ नेते खासदार नारायणराव राणे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतरही सहकारी उपस्थित होते
मराठा आरक्षणा संदर्भात भाजपा पदाधिकारी यांची मुंबईत बैठक
- Post published:मे 19, 2021
- Post category:बातम्या / मुंबई
- Post comments:0 Comments
You Might Also Like
यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू
“ग्लोबल गणेश फेस्टिव्हल 2025″अंतर्गत फोटोग्राफी आणि रील्स स्पर्धेचे आयोजन
खरीप हंगाम भात पीक स्पर्धेत महेश संसारे यांनी पटकवला प्रथम क्रमांक…
