You are currently viewing केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सिंधुदुर्ग दौरा

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदार आठवले हे उद्या दि. 19 मे 2021 रोजी सिंधुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

                बुधवार दिनांक 19 मे 2021 रोजी दुपारी 3.30 वा. तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी. सायं. 6.30 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्याची पाहणीनंतर रत्नागिरीकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 4 =