You are currently viewing चक्रीवादळामुळे कुर्ली खडकदारा येथील मानाजी शेळके यांच्या घराचे प्रचंड नुकसान

चक्रीवादळामुळे कुर्ली खडकदारा येथील मानाजी शेळके यांच्या घराचे प्रचंड नुकसान

वैभववाडी

चक्रीवादळांच्या जोरदार तडाक्यामुळे कुर्ली खडकदारा येथील मानाजी भागू शेळके यांच्या राहत्या घराचे चक्रीवादळा मुळे घराचे संपूर्ण कौले,कोने,पत्रे तसेच इतर वस्तू पावसाचे पाणी भरल्या मुळे त्यांचे अंदाजे हजारोंचे नुकसान झाले आहे.
एकीकडे कोरोणा सारख्या रोगांनै थैमान घातले असताना लॉकडाऊन मुळे सगळीकडे उदरनिर्वाह प्रश्न निर्माण झाला असताना निसर्गाच्या प्रकोपामुळे सामान्य माणसाने आताया साठी लागणारा खर्च कसा उभा करायचा हा प्रश्न जनते समोर पडला आहे.
तरी तातडीने महसूल विभागाने पाहणी करून तातडीने पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई दिली पाहिजे.अशी मागणी जनतेकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + eighteen =