You are currently viewing प.पु.विनायक उर्फ अण्णा महाराज यांचे देहावसान

प.पु.विनायक उर्फ अण्णा महाराज यांचे देहावसान

कुडाळ

पिंगुळी येथील प.पु.विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचे अल्पशा आजाराने काल मध्यरात्री दुःखद निधन झाले. पिंगुळी गावासह संपूर्ण भक्त परिवारात शोककळा पसरली आहे.

सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील प.पु.राऊळ महाराज यांचे पुतणे तसेच मठाचे कार्याध्यक्ष प.पु.विनायक अण्णा राऊळ महाराज यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे.
त्याच्या पश्चात तिन मुलगे, दोन मुली, तिन भाऊ, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.

गोवा व मुंबईसह महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यात त्यांचा मोठा भक्तगण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा