You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवणसाठी पुन्हा ५ कोटी

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवणसाठी पुन्हा ५ कोटी

२५/१५ अंतर्गत निधी मंजूर ; तब्बल १०० विकासकामे लागणार मार्गी

खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून पुन्हा एकदा २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यासाठी ५ कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीमधून कुडाळ मालवण तालुक्यातील तब्बल १०० विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. २५/१५ अंतर्गत गेल्या सहा वर्षात आतापर्यंत ३३ कोटींचा निधी आ.वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण तालुक्यासाठी मंजूर करून आणला असून मंजूर झालेली कामे लवकरच पूर्णत्वास नेली जाणार आहेत अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

*आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून २५/१५ ग्रामविकास निधी २०२०-२१ अंतर्गत मंजूर झालेली विकास कामे व निधी पुढीलप्रमाणे…*

१)चाफेखोल गोसाविवाडी येथे सभामंडप बांधणे ४ लाख.
२)रामगड देऊळवाडी येथील सभामंडप सुशोभीकरण करणे ८लाख.
३)वडाचापाट महापुरुष रस्ता ( जकातनाका ) ते लीलाकाप पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ता. मालवण ५ लाख.
४)श्रावण पाणलोस मार्गे वरची परबवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
५)ओवळीये ग्रा.पं. कार्यालय येथे सभामंडप बांधणे ४ लाख.
६)ओवळीये केळीचीवाडी उर्वरित रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ३ लाख.
७)काळसे कल्याणवाडी येथे सभागृह बांधणे १० लाख.
८)वराड घोडवळवाडी येथे स्ट्रीट लाईट बसविणे २ लाख.
९)वराड रस्ता ते दाडसकळ रस्ता डांबरीकरण करणे ५ लाख.
१०)चौक प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
११)वायंगणी घाडीवाडी ते तोंडवली फाटा जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
१२)डांगमोडे मुख्यरस्ता इस्वटी महापुरुष ते मधली वाडीपर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
१३)आचरा पारवाडी ब्राम्हणदेव मंदिर ते नदीपर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
१४)आचरा हिर्लेवाडी पंढरीनाथ मंदिर नजीक सभामंडप बांधणे ३ लाख.
१५)मसुरे गडघेरा दक्षिणेकडील तासलेदेव मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
१६)पेंडूर पराड दुर्गादेवी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
१७)वराड टेंबवाडी येथे गणेश विसर्जन मार्ग खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
१८)पेंडूर खराटे बस स्टॉप ते खराटे टेंब रस्ता डांबरीकरण करणे ५ लाख.
१९)कट्टा वराडकर हायस्कूल ते चंद्रकांत वराडकर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
२०)कट्टा वरची गुरामवाडी कुंभारवाडी ते ग्रामदैवत मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
२१)कट्टा खालची गुरामवाडी हंजनकरवाडी ते स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख.
२२)शिरवंडे टेंबवाडी ते विनायक घाडीगावकर यांच्या घराकडे जाणारी पायवाट तयार करणे २ लाख.
२३)सर्जेकोट मारुती मंदिर रस्ता ते बाबरेश्वर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
२४)ग्रा. प देऊळवाडा देव भरतेश्वर मंदिर ते भरतगड हायस्कूल जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
२५)आमडोस गावठण येथे सभामंडप बांधणे ५ लाख.
२६)किर्लोस गांगेश्वर मंदिर ते भटवाडी धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ३ लाख.
२७)बुधवळे मुख्य रस्ता ते पेटवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
२८)किर्लोस गावठण अंगणवाडी ते स्मशानभूमी जाणारी पायवाट तयार करणे १ लाख.
२९)कुंदे मुख्य रस्ता ते लवू कदम विजय राणे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
३०)पांग्रड नागामाचे टेंब सत्पुरुष ब्राम्हण मंदिर नजीक सभामंडप बांधणे ४ लाख.
३१)तेंडोली हुडकुंभावाडी येथे सभामंडप बांधणे ४ लाख.
३२)तुळसुली त माणगाव मुख्य रस्ता ते चव्हाटा जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
३३)चेंदवण पाताळेश्वर मंदिर ते नेरकर घाटी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख
३४)मुळदे भगतवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
३५)भडगाव बुद्रुक रवळनाथ मंदिर कृष्णा घाडी यांच्या घरानजीक संरक्षण भिंत बांधणे ४ लाख.
३६)वेताळ बांबर्डे नाणेभाटवाडी येथे गणेशघाट बांधणे ३ लाख.
३७)दुकानवाड बाजारपेठ ते तवटेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
३८)उपवडे धावलवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
३९)केरवडे खिरमळवाडी, मारुती मंदिर नजीक येथे सभामंडप बांधणे ३ लाख.
४०)झाराप कुंभारवाडी येथे सभामंडप बांधणे ३ लाख.
४१)नानेली मुख्य रस्ता ते दिगंबर भोई यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
४२)आकेरी आईरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
४३)तेर्से बांबर्डे साटेलकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
४४)वसोली आड्याये गाळू ते उपवडे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
४५)चेंदवण पडोसवाडी शाळा नं. २ येथे सभामंडप बांधणे ३ लाख.
४६)कवठी बांदेकरवाडी येथे सभामंडप बांधणे ४ लाख.
४७)वालावल हायस्कूल येथे सभामंडप बांधणे ४ लाख.
४८)सरंबळ साटमवाडी ते चांभारवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
४९)सरंबळ उताळी ते दुर्गवाड जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
५०)नेरूर दुर्गवाड मुस्लीम दर्ग्याजवळ सभामंडप बांधणे ३ लाख.
५१)माणगाव मुस्लीमवाडी श्री सुधीर वाळके यांचे घराजवळील नाल्यावर कॉजवे बांधणे ४ लाख.
५२)गावराई जिरेवाडी महापुरुष मंदिर नजीक सभामंडप बांधणे ४ लाख.
५३)पिंगुळी शेटकरवाडी महापुरुष मंदिरानजीक सभामंडप बांधणे ३ लाख.
५४)मांडकुली पेडणेकरवाडी मांड येथे सभामंडप बांधणे ३ लाख.
५५)वाडी वरवडे मुख्य रस्ता ते क्षेत्रफळ वाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
५६)पाट कुंभारवाडी येथे सभामंडप बांधणे ३ लाख.
५७)आन्दुर्ले मुणगी शाळा ते मुणगी नदी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
५८)आन्दुर्ले चिंचेची वाहाळी ते जुवीवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
५९)नेरूर क नारूर ते पालमळई जटाशंकर मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
६०)साळगाव तिळवेवाडी स्मशान भूमी ते गायचोर वाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख.
६१)साळगाव वरची घाटकर वाडी सोनार साखळी रस्ता ते वरची घाटकर वाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ४ लाख.
६२)वेताळ बाम्बर्डे ते तांबेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
६३)निवजे बिब्याची वाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
६४)कुसगाव देऊळवाडी हरिजन वाडी जाणारा रस्ता डांबरीकरण करणे ५ लाख.
६५)आवळेगाव चव्हाण वाडी येथे सभामंडप बांधणे ५ लाख.
६६)निरुखे ग्रामपंचायत कार्यालय येथे सभामंडप बांधणे ३ लाख.
६७)ओरोस खुर्द देऊळवाडी येथे सभामंडप बांधणे ४ लाख.
६८)वर्दे खंडसावंतवाडी भेडसोबा येथे सभामंडप बांधणे ५ लाख.
६९)मौजे पावशी शेलटेवाडी येथे गार्डन तयार करणे ५० लाख.
७०)आंब्रड दळवी टेंबवाडी ते सावंत यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
७१)भडगाव खुर्द देऊळवाडी येथे सभामंडप बांधणे ८ लाख.
७२)वालावल हुमरमळा देसाई वाडी ते गाळवनीवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५लाख.
७३)घावनळे आंबेरी मुख्य रस्ता ते गावकर वाडी मार्गे निवजे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
७४)मौजे अणाव रवळनाथ मंदिर ते रमाईनगर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
७५)मौजे वागदे उभादेव जाणारा रस्ता उभादेव येथे पेव्हर ब्लॉक बसविणे व सुशोभीकरण करणे ५ लाख.
७६)आनंदाश्रय अणाव येथे कंपाउंड वॉल बांधणे १० लाख.
७७)बिबवणे येथील बिबवणे कोकण गोवा रोड बांदेकर घरापासून ते पळसेवाडी पर्यंत सिमेंट रस्ता तयार करणे १० लाख.
७८)आचरा पिरावाडी स्मशानभूमी ते शंकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
७९)असरोंडी टाटरबाववाडी ब्राम्हणदेव मंदिर नजीक वाहाळालगत संरक्षण भिंत बांधणे ३ लाख
८०)असरोंडी तानेखोलवाडी येथे संरक्षण भिंत बांधणे २ लाख.
८१)चिंदर गावठणवाडी येथे सभामंडप बांधणे ५लाख.
८२)पेंडूर खरारे मुख्य रस्ता ते सुनील बुधाजी सावंत यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
८३)पेंडूर वेताळगड जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
८४)कांदुळी तळपवाडी येथे मोरी बांधणे ४ लाख.
८५)माड्याचीवाडी मुख्य रस्ता ते म्हार्सेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
८६)हिवाळे मधलीवाडी येथे सभामंडप बांधणे ३ लाख.
८७)सुकळवाड ठाकरवाडी सावंतवाडी रस्त्यावर मोरी बांधणे व साईडपट्टी बांधकाम करणे ५ लाख.
८८)आकेरी गावडेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
८९)पाट देऊळवाडी येथे गणेशघाट बांधणे ३ लाख.
९०)वर्दे मांगरवाडी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे ३लाख.
९१)कसाल बाजारपेठ ते मर्तलवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
९२)डीगस आंबेडकर नगर येथे सभामंडप बांधणे ५ लाख.
९३)पावशी सातेरी मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
९४)घावनळे केरवडे रस्ता ते तिळवेवाडी भुईवाडी घावनळे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
९५)वाडी वरवडे मुख्य रस्ता ते सुंदरवाडी जाणाऱ्या रस्त्यावर मोरी बांधणे व रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
९६)वर्दे कोकेमळा फौजदारवाडी येथे स्ट्रीट लाईट बसविणे २ लाख.
९७)आंब्रड मोगरणे मांड देवालय ते महापुरुष देवालय पर्यंत पायवाट तयार करणे ३ लाख
९८)वराड विठ्ठल मंदिर ते कट्टा प्राथमिक आरोग्य रस्ता तयार करणे १५ लाख.
९९)वराड मुख्य रस्ता ते कुसरचे रस्ता तयार करणे १० लाख,
१००)लिंगेश्वर मंदिर ते श्रीमठ शाळा सोनवडे पार रस्ता तयार करणे २० लाख हि विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =