सध्या असलेल्या महामारीच्या काळात घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. तरी या आरोग्यसेविकांना ग्रामपंचायत नानेली तर्फे पीपीई किट व ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच श्री. प्रज्ञेश धुरी तसेच ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेविका व आरोग्यसेविका उपस्थित होते. त्यावेळी गावातील सर्वांना सरपंच धुरी यांनी असे आवाहन केले आहे कि, सर्वानी आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. अनावश्यक बाहेर फिरू नका.
नानेली ग्रामपंचायत तर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांना पिपिई किट व पल्स ऑक्सिमीटरचे वाटप
- Post published:मे 10, 2021
- Post category:कुडाळ / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
तरूणांनो उद्योजक व्हा, रोजगार निर्माण करा
“छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मार्गक्रमण करा” – डॉ. कविता आल्मेडा
राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेचा उद्देश गावागावात पोहोचवण्यासाठी हातसे हात जोडो कार्यक्रम- मा. खासदार हुसेन दलवाई
