सध्या असलेल्या महामारीच्या काळात घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. तरी या आरोग्यसेविकांना ग्रामपंचायत नानेली तर्फे पीपीई किट व ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच श्री. प्रज्ञेश धुरी तसेच ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेविका व आरोग्यसेविका उपस्थित होते. त्यावेळी गावातील सर्वांना सरपंच धुरी यांनी असे आवाहन केले आहे कि, सर्वानी आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. अनावश्यक बाहेर फिरू नका.
नानेली ग्रामपंचायत तर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांना पिपिई किट व पल्स ऑक्सिमीटरचे वाटप
- Post published:मे 10, 2021
- Post category:कुडाळ / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
“आम्ही बाल शिलेदार, पर्यावरण रक्षणाचे!” – बालमित्रांसाठी आँनलाईन एक भन्नाट स्पर्धा
सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुंडलिक दळवी यांची निवड…
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा- मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत माहिती
