You are currently viewing आरिफ बगदादी व मुस्लिम विकास फोरम यांचेकडून राम मंदिरासाठी 5000 रुपयांची देणगी….

आरिफ बगदादी व मुस्लिम विकास फोरम यांचेकडून राम मंदिरासाठी 5000 रुपयांची देणगी….

देवगड

आरिफ बगदादी आणि गिर्ये मुस्लिम विकास फोरम यांचेकडून राम मंदिरासाठी 5000/- रुपयेची देणगी देण्यात आली.

आरिफ बगदादी यांनी ही देणगी सचिन गिरकर व योगेश गिरकर उपस्थितीत होते अरिफ बगदादी आणि मुस्लिम धर्मियांनी सर्वधर्मसमभावाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे
या देणगी बद्दल आरिफ बगदादी व मुस्लीम धर्मीयांचे तसेच गिर्ये मुस्लीम विकास फोरमचे विशेष आभार आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 17 =