You are currently viewing सभापती अनुश्री कांबळी यांना पितृशोक

सभापती अनुश्री कांबळी यांना पितृशोक

वेंगुर्ले
तुळस- खरीवाडी येथील सुपुत्र, निवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक, प्रतिथयश नाट्य कलावंत, दिग्दर्शक बाबली विष्णू उर्फ दाजी परुळकर (68) यांचे आज शनिवार दि. ०८ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, नातवंडे असा परिवार आहे.
प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा दिली. त्यांनी अनेक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवले,
पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी आणि प्रसाद परुळकर यांचे ते वडील तर बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा.सचिन परुळकर यांचे ते काका होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 11 =